भारताच्या दारात इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्ध पोहचले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने सौदी अरब सोबत संरक्षण करार केला आहे त्यामुळे आता युद्धात उतरण्याची धमकी इराणला दिली आहे. दुसरीकडे भारताच्या आमंत्रणावरुन आलेल्या इराणच्या युद्धनौकेला अमेरिकेने टार्गेट केल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.