Chanakya Niti : श्रीमंत व्हायचयं? मग चाणक्यांचा हा मंत्र कायम लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.