IND vs ENG : हॅरी ब्रूकची 1 चूक, भारताला 74 धावांचा फायदा, इंग्लंड सामना गमावणार!

India vs England Semi Final : संजू सॅमसन याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीनंतर सेमी फायनलमध्येही अर्धशतक झळकावलं. संजूने इंग्लंड विरुद्ध 89 रन्स केल्या. संजूला इथवर पोहचवण्यात इंग्लंडच्या कर्णधाराने निर्णायक भूमिका बजावली.