Viral Video: सापाला पायाच्या खाली दाबले, नंतर जे झाले ते पाहून काळजाचा थरकाप होईल…
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. एका अजगराला पकडण्याच्या प्रयत्नाचा एका तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल असा तो आहे.