Iran Israel War : आता भारत युद्ध थांबवणार? नरेंद्र मोदी थेट ॲक्शन मोडमध्ये, उचललं सर्वात मोठं पाऊल!
सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाले आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. असे असताना आता नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.