इस्रायल, इराण युद्ध सुरू असतानाच भारताचा मास्टरस्ट्रोक, पाकिस्तानची उडाली झोप, मोठी खळबळ
इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच भारतानं मोठं पाऊल उचललं आहे, भारताच्या एक निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली असून, चांगलाच जळफळाट झाला आहे.