IND vs ENG : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, सनसनाटी सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात

India vs England 2nd Semi Final Match Result : टीम इंडियाने इंग्लंडसमोर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात धावांचं आव्हान ठेवलं होतं.