ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री का घसरली, जाणून घ्या

ओला इलेक्ट्रिकने फेब्रुवारीमध्ये 4 हजारांहून कमी स्कूटरची विक्री केली आणि हा आकडा गेल्या 4 वर्षांतील सर्वात कमी आहे.