Sanju Samson : जिंकलंस मित्रा, मोठ्या मनाचा संजू, जसप्रीत बुमराहला विजयाचं श्रेय, म्हणाला…

Sanju Samson On Jasprit Bumrah Post Match Presentation : टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. इंग्लंड विरुद्ध 89 धावा करणारा संजू सॅमसन सामानावीर ठरला. मात्र संजूने या विजयाचं श्रेय जसप्रीत बुमराह याला दिलं.