Maharashtra Budget 2026 LIVE: आज फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प, कर्जमाफीसह लाडक्या बहि‍णींना कोणते गिफ्ट?

Maharashtra Budget 2026 LIVE Updates in Marathi: आज मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. बहुप्रतिक्षीत शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ याविषयीची घोषणा या अर्थसंकल्पात करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार?