Anil Kapoor Daughter: अभिनयापासून दूर तरीही कोट्यवधींची माया कमावते अनिल कपूर यांची छोटी मुलगी, कोणासोबत थाटला संसार?
Anil Kapoor Daughter: काय करते अनिल कपूर यांची छोटी मुलगी... अभिनयापासून दूर तरीही कमावते कोट्यवधींची माया... कोणासोबत केलंय लग्न... एकटीच्या संपत्तीचा आकडा धक्क करणारा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनिल कपूर यांच्या लेकीची चर्चा...