अशा खालच्या पातळीच्या.. क्रिती सनॉनसोबत ‘कोल्ड वॉर’च्या चर्चांवर भडकून यामी गौतम स्पष्टच म्हणाली..
क्रिती सनॉनला मिळालेल्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या रीलला 'लाइक' केल्यानंतर आता यामी गौतमने मौन सोडलं आहे. या दोघींमधला नेमका वाद काय आहे आणि त्यावर यामी काय म्हणाली, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..