Burj Khalifa च्या 130 व्या मजल्यावरून उडी… 4 हजार फूट खाली लटकलेल्या अभिनेत्याला पाहून सर्वांना भरलेली धडकी….
Burj Khalifa Stunt: काही अभिनेत्री सिनेमात स्वतः स्टंट करतात. या अभिनेत्याने तर Burj Khalifa च्या 130 व्या मजल्यावरून उडी मारून चाहत्यांना थक्क केलं होतं. 4 हजार फूट खाली लटकलेल्या अभिनेत्याला पाहून सर्वांना भरलेली धडकी....