युएईचे अब्जाधीश खलाफ अहमद अल हबतूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुलं पत्र लिहून इराणशी युद्ध करण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संघर्षाचा सर्वात जास्त परिणाम आखाती देशांवर होत आहे आणि त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.