Indian base for attack on Iran: सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी हे 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल-अमेरिका हल्ल्यात ठार झाले. पण युद्ध अजूनही थांबलेले नाही. उलट आता LEMOA कराराची चर्चा होत आहे. या युद्धात खरंच भारत ओढल्या जाणार आहे का? काय आहे ती मोठी अपडेट?