IND vs ENG 2nd Semi-Final : खुर्चीतून उठला आणि…. बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा ‘कारनामा’ पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल

Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : भारत आताटी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (चार वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरला आहे. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.