Maharashtra Budget : फडणवीसांकडून विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, थेट अमेरिकेत जाता येणार, नवी योजना काय?

महाराष्ट्र अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युसिटीची उभारणी आणि 'मुख्यमंत्री विज्ञान वारी' अंतर्गत विद्यार्थ्यांना नासा (NASA) भेटीची संधी मिळणार आहे, वाचा सविस्तर बातमी.