इराण अमेरिका युद्धात सर्वात मोठे नुकसान युएईचे, हादरवणारे उपग्रह फोटो पुढे, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इराणमधील परिस्थिती भयंकर आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही या युद्धात अमेरिकेचे कंबरडे मोडण्यात आले.