टाटा मोटर्सची नवी मिडसाइज एसयूव्ही सिएरा ग्राहकांमध्ये चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे आणि डिलिव्हरी सुरू झाल्यापासून 6 आठवड्यांच्या आत ग्राहकांना 10 हजार युनिट्स देण्यात आली आहेत.