‘या’ 5 गोष्टींमुळे New Mercedes V-Class बनते खास, पटापट घ्या जाणून

मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी व्हॅन व्ही-क्लास लाँच केली आहे, जी टोयोटा वेलफायर आणि लेक्सस LM सारख्या लक्झरी एमपीव्हीशी थेट स्पर्धा करेल.