भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आता विमा क्षेत्रासाठी एक मोठा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे विमा क्षेत्रात पारदर्शकता वाढेल.