केवळ लठ्ठ लोकांनाच होतो फॅटी लिव्हर ?,विविध गैरसमजांवर डॉक्टरांचे मत काय? जाणून घ्या
लिव्हरच्या समस्येत खूप वाढ होत आहे.आजकाल फॅटी लिव्हर एक मोठी समस्या बनली आहे. परंतू या संदर्भात अनेक मिथक आहेत. चला डॉक्टरांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे हे पाहूयात...