IND vs NZ, T20 WC Final Live Streaming : इंडिया-न्यूझीलंड महामुकाबल्याची वेळ बदलली? नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना किती वाजता?

When and where watch India in Marathi vs New Zealand In Marathi WC Final 2026 Match Score in Marathi: रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम फेरीत टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याची वेळ जाणून घेऊयात.