Odi Cricket : वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज, टीम जाहीर, पहिला सामना कधी?
Bangldesh Squad For Odi Series : बांगलादेश क्रिकेट टीम मायदेशात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यजमान संघासमोर कुणाचं आव्हान असणार? जाणून घ्या.