अशा मुलींमुळे बलात्कार होतात…, अभिनेत्रीच्या अर्धनग्न कपड्यांवर लोकप्रिय सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका रॅपरने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे... अशा मुलींमुळे बलात्कार होतात... असं रॅपर म्हणाला आहे.