जगात हाहाकार! जर तुमच्यात हिंमत असेल तर… इराणकडून थेट धमकी, 5 तासात…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग संकटात आले असून महागाई वाढल्याचे दिसत आहे. प्रत्येक देशातील नागरिकाला या महागाईच्या झळा बसताना दिसत आहेत. त्यामध्येच हे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.