‘या’ दिवशी केला जाईल पापमोचनी एकादशीचा व्रत, जाणून घ्या शुभवेळ पूजेची पद्धत आणि महत्त्व

पापमोचनी एकादशीचे व्रत करणे आणि विहित विधींनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आनंदी जीवन मिळते. तर, मार्चमध्ये पापमोचनी एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल तसेच त्याचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊयात.