Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये… 13 व्या आरोपीला अटक… धक्कादायक माहिती समोर
Rohit Shetty House Firing Case: दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 13 व्या आरोपीला अटक केली असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे.