डोनाल्ड ट्रम्प यांनी हद्दच पार केली राव, श्रीलंकेवर मोठा दबाव, थेट इराणी सैनिकांना परत न…
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका त्या दोन देशांनाच बसत नाहीये, तर संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामध्येच अमेरिकेकडून इराणच्या युद्धनाैकेवर मोठा हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये 100 च्या आसपास इराणी सैनिकांचा जीव गेला.