रोहित पवार यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट, दिल्लीतील महत्वाच्या नेत्यांची…
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत.