बाजारात मिळणारा भेसळयुक्त कलिंगड कसा ओळखाल? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत, म्हणून कलिंगडाची मागणी देखील वाढेल. अशात आपण विकत घेतोय तो कलिंगड भेसळयुक्त आहे का, हे कसे ओळखाल? त्यासाठी काही खास टिप्स जाणून घ्या...