GK : रेल्वे स्टेशनवरील तिकीट क्लार्कचा पगार किती, कशी मिळते नोकरी ?

रेल्वे तिकीट क्लर्क हे भारतीय रेल्वेतील महत्त्वाचे कर्मचारी असून प्रवाशांना तिकिटे देतात व माहिती पुरवतात. ही सरकारी नोकरी आकर्षक पगार, भत्ते, पेन्शन व नोकरीची सुरक्षा देते. १२वी उत्तीर्ण व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते.