रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? कुणाचा गंभीर आरोप? मुख्यमंत्र्यांकडे ती मोठी मागणी
Ajit Pawar Rohit Pawar Sugar Factory: आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांचा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. आज ते दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटले. तर दुसरीकडे त्यांच्याच विरोधात मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे.