PM Kisan Yojana : अखेर ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; मोठी अपडेट समोर

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती समोर आली आहे.