IND vs NZ: संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच टीम इंडियाचा विजय पक्का! कसं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी बरीच समीकरणं जुळवली जात आहेत. काही भारताच्या बाजूने, तर काही न्यूझीलंडच्या.. अशीच एक आकडेवारी संजू सॅमसनच्या बाबतीत आहे. संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच विजय पक्का होणार, असा समज क्रीडाप्रेमींचा आहे.