Iran Israel War : आणखी एक देश हादरला, अमेरिकेने थेट…धक्कादायक माहिती समोर येताच खळबळ!
इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या 1300 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.