इराणच्या हल्ल्याने वैतागला सौदी, अमेरिकेला दिला मोठा झटका, चीनसोबत केला 5 अब्ज डॉलरचा करार

इराणी हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या सौदी अरेबियाने आता त्याचे मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिकेला जोरदार धक्का दिलेला आहे. सौदी अरबने आता थेट चीनसोबत ५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.