IND vs NZ Final : भारतासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम अनलकीच, Icc स्पर्धेतील 2 पराभव इथेच, यंदा काय होणार?

Team India Record In Narendra Modi Stadium : टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियासमोर वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडंच आव्हान आहे.