मोठी बातमी! तिसरं आपत्य जन्माला आलं तर मिळणार 85000, सरकारची मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, लोकसंख्या वाढीला चालना देण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर तिसरं आपत्य जन्माला आलं तर पालकांना 85 हजार रुपये मिळणार आहे, तसेच 18 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.