टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडकडून वाकयुद्ध सुरू झालं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससारखी भाषा वापरली आहे. त्यावर आता सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.