IND vs NZ Final : कॅप्टन सूर्याची प्लेइंग ईलेव्हनबाबत अशी प्रतिक्रिया, म्हणाला, सर्व आजच..

Suryakumar Yadav On Playing 11 IND vs NZ Final : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? जाणून घ्या कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?