Chanakya Niti : जो व्यक्ती या चार गोष्टींच्या बाबतीत सावधान असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो
चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींपासून नेहमी सावध असलं पाहिजे असं ते म्हणतात. जो माणूस या गोष्टींपासून सावध असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.