IND vs AUS : उपकर्णधार स्मृती मंधाना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ढेर, 15 चेंडूत 2 वेळा आऊट, टीम इंडिया अडचणीत

Smriti Mandhana IND vs AUS Test : वूमन्स टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियाचा दौऱ्याचा अविस्मरणीय असा शेवट करण्यात अपयशी ठरली. स्मृतीला दोन्ही डावात दुहेरी आकाडाही गाठता आला नाही.