गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले, युद्धाचा सर्वसामान्यांवर परिणाम, सरकारचा नवा निर्णय काय?

LPG Gas Booking Rule : मध्य पूर्वेतील सर्वच देशांमध्ये तणाव वाढला आहे. याचा परिणाम आता भारताच्या घरगुती गॅस सेवेवरही दिसू लागला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) LPG सिलेंडर बुकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे.