Donald Trump : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? लाईव्ह येत डोनाल्ड ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा, म्हणाले रात्री बॉम्ब…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला आहे. आता आम्ही इराणवर बॉम्बचा महावर्षाव करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.