दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 70,000 रुपयांपेक्षा स्वस्त आहेत ‘या’ 5 बाईक्स

कम्यूटर बाईक भारतात सर्वाधिक विकल्या जातात आणि ज्यांना 70 हजार रुपयांपर्यंत चांगले मायलेज असलेली बाईक हवी आहे.