IND vs NZ : कर्णधार सूर्यकुमारचा न्यूझीलंडला फायनलआधी असा इशारा! म्हणाला..

India vs New Zealand Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीपासून 1 पाऊल दूर आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याआधी काय म्हटलं? जाणून घ्या.