IND vs NZ Final : टीम इंडिया फायनलसाठी सज्ज, न्यूझीलंडचं काम तमाम करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावणार?
India vs New Zealand Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.