इतकी प्रसिद्ध मालिका की 5 तासात 20 लाख लोकांनी पाहिला 32 वा भाग, कोणती आहे ती मालिका?

सध्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या ड्रामा असणाऱ्या मालिका बघायला आवडत आहेत. अशातच आता 'मेरी जिंदगी है तू' मालिकेचा 32 वा भाग प्रसारित झाला आहे.