Retirement : भारत-न्यूझीलंड फायनलआधी स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, टीमला झटका
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेऊन आपली छाप सोडणाऱ्या ली टाहुहू हीने निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या तिची एकदिवसीय कारकीर्द.